Morya Title Song lyrics (Marathi) sung by Swapnil Bandodkar, Avadhoot Gupte. This song is from the movie Morya which release in 2013.
MORYA Title Lyrics Song Credits:-
- Singer:-Swapnil Bandodkar, Avadhoot Gupte
- Lyricist:-Avadhoot Gupte
- Music:-Avadhoot Gupte
- Music On:- Everest Marathi
MORYA TITLE LYRICS
तूच माझी आई देवा
तूच माझा बाप।।। २ वेळा
गोड़ मानुनि घे सेवा
पोटी घाल पाप
चुकलेल्या लेकराला वाट दाखवाया
घ्यावा पुन्हा आवतार बापा मोरया
गणाधीश भालचंद्र गजवक्रा गणराया
वक्रतुण्डा धूम्रवर्णा गणपति बापा मोरया।।।। २ वेळा
काय वाहु चरनी तुजा माझे असे काय
माझा श्वास तुझीच माया तुजे हाथ पाय
कधी घडवीशी पापे हातून कधी घडवीशी पुण्य
हा खेळीसि खेळ असा हा सारे अगम्य
तारु माझे पैलतिरि तार कराया या
गणाधीश भालचंद्र गजवक्रा गणराया
वक्रतुण्डा धूम्रवर्णा गणपति बापा मोरया।।।। २ वेळा
हो ठायी ठायी रुपे तुझी चरा चरी तूच
कधी होसी सखा कधि वैरी होसी तूच
देवा तुला देवपन देती भक्तगण
दानवाना पाप कर्म शिकवितो कोण
निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया
गणाधीश भालचंद्र गजवक्रा गणराया
वक्रतुण्डा धूम्रवर्णा गणपति बापा मोरया।।।। २ वेळा
0 Comments